देवठाण येथील विविध मागण्या मार्गी लावू ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आश्वासन
देवठाण गावातील महावितरण च्या विविध मागण्या मार्गी लावू असे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले देवठाण प्रतिन अकोले तालुक्यातील देवठाण येथील महावितरण संदर्भातील सर्वच्या सर्व प्रश्न मार्गी लावू अशी…
