देवठाण येथील ज्योती बोडके हिची सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता पदावरून निवड
देवठाण प्रतिनिधी अकोले तालुक्यातील देवठाण परिसरातील वरखडवाडी येथील ज्योती गोरख बोडके हिची सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक स्थापत्य अभियंता पदावर निवड जाहीर झाली आहे ज्योती बोडके हीचे निवडीबद्दल गावात व तालुक्यात…
