*देवठाण ग्रामस्थांनी आधुनिक शेती करताना भास्कर सहाने यांचा आदर्श घ्यावा*

*खासदार वाकचौरे*

*देवठाण येथे हायटेक नर्सरीच्या उद्घाटन प्रसंगी खासदार वाकचौरे उपस्थित होते*

*उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार श्री गणेश हायटेक फार्मचे संचालक सन्माननीय श्री भास्कर शिवाजी सहाने यांच्या शुभहस्ते सत्कार मान्यवरांचे सत्कार करण्यात आले*

*याप्रसंगी संगमनेर व श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी व प्रवीण गोसावी तसेच अकोले तालुका कृषी अधिकारी अतुल पवार आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी मनोज पाटोळे व देशमुख आदीजन आवर्जून उपस्थित होते*

*शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे*
*आणि*
*महंत योगी केशव बाबा*
*यांच्या शुभहस्ते हायटेक* *नर्सरीच्या विस्तारित कामाचे भूमिपूजन करण्यात आले*

*देवठाण गावच्या माजी सरपंच सौ विजयाताई सहाणे*

*पंचायत समितीचे सदस्य माजी अरुण भाऊ शेळके*

*अकोले तालुका शिवसेनेचे उप, तालुकाप्रमुख शिवाजी पाटोळे*

*देवठाण सोसायटीचे चेअरमन भारत सहाणे*

*डॉ.जालिंदर खुळे*

*सुभाष सहाणे*

*राम सहाने व*

*महेश सोनवणे सर*

*केशव बोडके*

*भाऊसाहेब वाकचौरे* व *विजय वाघ* व

*दत्ता जाधव सर*

*सावरगाव चे संदीप नेहे*

**मधुकर दादा जोरवर*

*जालिंदर बोडके*
*दीपक वैद्य*

*देवठाण ग्रामस्थ व सर्व शेतकरी बांधव व महिला भगिनी कार्यक्रमासाठी उपस्थित होते*

*सूत्रसंचालन श्रीकांत सहाणे यांनी केले*

*शेवटी आभार पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके यांनी मानले*

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *