देवठाण येथे अंगणवाडी मध्ये कन्या पूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
. देवठाण येथील अंगणवाडी तक कन्या भोजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न देवठाण प्रतिनिधी अकोले तालुक्यातील देवठाण येथील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रात कन्या पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अंगणवाडीतील चिमुकल्या मुलींचे पूजन करून…
