आढळा विद्यालयाचे शिक्षक सुनील साठे सेवानिवृत्त

देवठाण प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक सुनील साठे हे आज सेवानिवृत्त होत आहे

त्यानिमित्ताने त्यांचा गौरव सोहळा त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केला होता

त्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून

अगस्ती शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सतीश नाईकवाडी

व सचिव श्रीमती शैलजा पोखरकर,

साहित्यिक डॉ.संजय कळमकर आवर्जून उपस्थित होते

त्यांच्या हस्ते संस्थेच्या व ग्रामस्थांच्या वतीने साठे सरांचा सत्कार करण्यात आला

या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक रामदास सोनवणे,

सेवानिवृत्त शिक्षक ब्रह्मदेव वालझाडे,

बी आर गवांदे आदी मान्यवर उपस्थित होते

याप्रसंगी माजी सरपंच व बुवासाहेब नवले पतसंस्थेचे संचालक एकनाथ सहाने

तसेच तालुका देखरेख संघाचे माजी चेअरमन मोहन बाबा शेळके आदींची समायोजित भाषणे झाली

याप्रसंगी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शिवाजी पाटोळे,

पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके,

देवठाण,चे माजी सरपंच व जनलक्ष्मी पतसंस्थेचे संचालक केशव बोडके,

अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके,

तालुका बाजार समितीचे माजी सभापती चंद्रमौन निरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *