आरोग्य सेवक जगदीश पाटील यांची ठाणे येथे बदली
आरोग्य सेवक जगदीश पाटील यांची ठाणे जिल्ह्यात बदली देवठाण प्रतिनिधी अकोले तालुक्यातील देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात हिवताप निर्मूलन आरोग्य कर्मचारी जगदीश आनंद पाटील यांची नुकतीच ठाणे जिल्ह्यात बदली झाली आहे…
