Day: October 21, 2026

देवठाण येथे श्री गणेश हायटेक नर्सरीचे विस्तारीकरण खासदार वाकचौरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

*देवठाण ग्रामस्थांनी आधुनिक शेती करताना भास्कर सहाने यांचा आदर्श घ्यावा* *खासदार वाकचौरे* *देवठाण येथे हायटेक नर्सरीच्या उद्घाटन प्रसंगी खासदार वाकचौरे उपस्थित होते* *उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार श्री गणेश हायटेक फार्मचे…