राधाकिसन सहाने हे विडी कामगार चळवळीतील अग्रगण्य व्यक्ती
देवठाण प्रतिनिधी राधाकिसन बाबुराव सहाने हे विडी कामगार क्षेत्रातील नामांकित व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती त्यांचे संपूर्ण कुटुंब विडी कामगार व्यवसाय करीत होते ते शेतकरी कुटुंबातील होते परंतु जमीन क्षेत्र…
