Month: March 2024

आशा सेविका संघटनेच्याअहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी सौ उषा आडांगळे

अ.नगर जिल्हा आशासेविका संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी सुवर्णा थोरात व उपाध्यक्षपदी उषा अडांगळे ——————————- देवठाण प्रतिनिधी ———————————

पुढील पाच वर्षात अकोले तालुकयातील पर्यटन विकासाला प्राधान्य देणार खासदार लोखंडे

पुढील पाच वर्षात अकोले तालुक्यातील पर्यटन विकासाला प्राधान्य देणार = खासदार सदाशिव लोखंडे देवठाण प्रतिनिधी येत्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर पुढील पाच वर्षात अकोले तालुक्यातील पर्यटन विकासाला प्राधान्य देण्यात येईल असे…

शिवसेनेचे शिष्टमंडळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटले खासदार लोखंडे यांच्या उमेदवारीला विरोध करू नका अशी केली विनंती

शिवसेनेचे शिष्टमंडळ पालक मंत्र्यांना भेटले व खासदार लोखंडे यांच्या उमेदवारीला विरोध न करण्याची केली विनंती अकोले प्रतिनिधी अकोले नेवासा श्रीरामपूर कोपरगाव संगमनेर व राहता तालुक्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे…

पूजा गोरडे हिचा देवठाण येथे विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार

देवठाण प्रतिनिधी देवठाण येथे पूजा गोरडे हिचा सत्कार देवठाण येथे पूजा गोरडे हिचा सत्कार अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील प्राथमिक शिक्षक केशव गोरडे यांची कन्या पूजा गोरडे हिची राज्य लोकसेवा…

पूजा गोरडे विक्रीकर इन्स्पेक्टर झाल्यावर केला संपूर्ण गावाने त्याचा सन्मान

देवठाण प्रतिनिधी गोरडे कुटुंबाला नव्हे तर संपूर्ण पिंपळगावला आनंद झाला आणि गावाच्या वैभवात भर पडली व गावाचा नावलौकिक वाढला याचे कारण म्हणजे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन…

आढळा धरणातील शेतकऱ्यांची वाढलेली पाणीपट्टी कमी करावी अशी आमदार किरण लहामटे यांचे कडे मागणी

आढळा धरणा खालील शेतकऱ्यांना भरमसाठ वाढलेली पानपट्टी कमी करावी देवठाण. प्रतिनिधी अकोले तालुक्यातील आढळा धरणातील जल उपसा जलसिंचन योजनेच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची पानपट्टी दहा पंधरा पटीने वाढ झाल्याने…

अकोले तालुक्यासाठी सहाशे कोटी रुपये निधी आणणार आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची ग्वाही

अकोले तालुक्यासाठी सहाशे कोटी रुपये निधी आणणार आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची ग्वाही वीरगाव प्रतिनिधी ज्ञानेश्वर खुळे मी आमदार झाल्यानंतर आतापर्यंत भरपूर निधी आणला आहे आता येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहाशे…

एकाच गावातील व कुटुंबातील दोन बंधू दोन वेगवेगळ्या पक्षांकडून जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून नियुक्त

देवठाण प्रतिनिधी अकोले तालुक्यातील समशेरपुर येथील दराडे परिवारातील उत्तर नगर जिल्हा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख व माजी जिल्हा परिषद बाजीराव शंकर दराडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या…

अकोले तालुक्यामध्ये सहकार चळवळ भक्कमपणे उभी आहे सिताराम पाटील गायकर

अकोले तालुक्यात सहकार चळवळ मजबूत पणे उभी आहे सिताराम पाटील गायकर गनोरे :- प्रतिनिधी – महाराष्ट्रात सहकारात जुणी जाणती फार मोठी माणसे होउन गेली.याच्यामुळे सहकार चळवळ उभी राहिली .सहकारी संस्थाच्या…

देवठाण ते म्हैसवळण रस्त्याच्या कामाचे आमदार किरण लहामटे यांच्या हस्ते भूमिपूजन

अकोले तालुक्यातील देवठाण पासून म्हैसवळण पर्यंत रस्ता मंजूर झाला असून या रस्त्याचे भूमिपूजन अकोले चे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते आज संपन्न झाले शनिवारी सकाळी 11 वाजता सिन्नर अकोले…