Month: May 2024

अढळा धरणाने तळ गाठला पाण्याची नासाडी थांबवा

अकोले तालुक्यातील आढळा धरणात 419 दलघफू पाणी शिल्लक असून पाण्याची पातळी झपाट्याने तळ गाठवीत आहे पाण्याची होणारी नासाडी त्वरित थांबवावी अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी केली आहे