Month: June 2026

प्राथमिक शाळा टिकवण्यासाठी सरकारी अंगणवाड्या बंद पाडू नका अंगणवाडी संघटनेची मागणी

अकोले तालुक्यातील प्राथमिक शाळा टिकवण्यासाठी अंगणवाडी बंद पाडू नका. अंगणवाडी संघटनेचे मागणी देवठाण प्रतिनिधी अकोले तालुक्यातील प्राथमिक शाळेला विद्यार्थी मिळावेत म्हणून शिक्षकांनी जरूर प्रयत्न करावेत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी आणावेत…