Month: May 2026

देवठाण येथील किरण गायकवाड यांची मुंबई पोलीस पदावर निवड

अकोले तालुक्यातील देवठाण येथील किरण सुगंधराव गायकवाड यांची नुकतीच जाहीर झालेल्या मुंबई पोलीस भरतीत निवड झाल्यामुळे देवठाण परिसरातील जनतेत अतिशय आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याच्या निवडीबद्दल गावातील…