Month: February 2026

महावितरण चे अकोले समशेरपुर येथील अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे सब स्टेशन लावणी वर पडण्याची शक्यता

महावितरणचे डेप्युटी इंजीनियर शेळके आणि शाखा अभियंता परिहार यांच्या नकारात्मक भुमिके मुळे देवठाण चे सबस्टेशन पुन्हा. बारगाळले *देवठाण प्रतिनिधी* *अकोले तालुक्यातील देवठाण येशील विद्युत सबस्टेशन पुन्हा बारगाळले चे चिन्ह निर्माण…