महावितरणचे डेप्युटी इंजीनियर शेळके आणि शाखा अभियंता परिहार यांच्या नकारात्मक भुमिके मुळे देवठाण चे सबस्टेशन पुन्हा. बारगाळले
*देवठाण प्रतिनिधी*
*अकोले तालुक्यातील देवठाण येशील विद्युत सबस्टेशन पुन्हा बारगाळले चे चिन्ह निर्माण झाले आहेत नाशिक विभागाचे विजवितरण कंपनी चे मुख्य अभियंता तसेच नाशिक विभागाचे विजवितरण कंपनीच्या स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता आणि अधिक्षक अभियंता महावितरण अहिल्यानगर संगमनेरचे कार्यकारी अभियंता व तसेच जिल्हाचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब व अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ.किरण लहामटे साहेब व पद्धाधिकारी व विजवितरणचे वरील अधिकारी यांनी जोरदार प्रयत्न करून सबस्टेशन देवठाण गावी मंजूर करून सुरू करण्याचा प्रयत्न केला
मात्र* मुंबई .कल्याण .नाशिक .नगर .यांनी मागवलेल्या तांत्रिक बाबांची पूर्तता करण्यास अकोले व समशेरपूर विज वितरण कंपनी चे आधिकारी असमर्थ ठरले आहेत जिल्हाचे पालकमंत्री नामदार विखे साहेब व अकोल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे साहेब पत्रकार शिवाजी पाटोळे व पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके अगस्ती साखर कारखान्याचे संचालक सुधिर शेळके या पाच जनांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले.आहे तरीही अकोले महावितरणचे उप कार्यकारी अभियंता नामदेव शेळके तसेच समशेरपुर महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रितम परिहार हे दोन अधिकारी नकारात्मक भुमिका घेत असल्यामुळे वरिष्ठांनी मागितलेली माहिती वेळेत न देणे तांत्रिक बाबींची व्यवस्थित माहिती न पुरवणे ग्रामपंचायत ची जमिन महावितरण च्या नावावर करून घेण्यास दिरंगाई करणे वरिष्ठांनी.वारंवार माहिती मागुनही वेळेत न पुरवणे यामुळे सबस्टेशन चे काम पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे त्यामुळे डेप्युटी इंजिनिअर शेळके व शांखा अभियंता परिहार यांच्या विषयी देवठाण गावात प्रंचड नाराजी पसरली आहे पालकमंत्री महोदय आणि आमदार महोदयांनी मंत्रालय पातळीवर पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न करावेत अशी मागणी देवठाण ग्रामस्थ करत आहेत
