अकोले तालुक्यातील आढळा धरणात 419 दलघफू पाणी शिल्लक असून पाण्याची पातळी झपाट्याने तळ गाठवीत आहे पाण्याची होणारी नासाडी त्वरित थांबवावी अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी केली आहे Post navigation देवठाण प्राथमिक शिक्षक व अंगणवाडी सेविकांचा शाळा पूर्व प्राथमिक तयारी चे नियोजन मेळावा संपन्न देवठाण येथील विद्यार्थ्यांनी आमदारांची भेट घेऊन रस्त्याची केली मागणी आमदारांनीही तात्काळ रस्ता देतो असे आश्वासन दिले