*देवठाण गावातील सर्व मतदार बंधू भगिनींना कळविण्यात येते की, मतदार यादी व SIR नुसार मतदारांची अद्ययावत माहितीची निश्चिती दिनांक १ जूलै २०२६ पासून करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी त्यासाठी तुमचा
*1)पासपोर्ट साईझचा रंगीत एक फोटो
*2)आधार कार्ड
*3)मतदान कार्ड
*4)जन्म तारखेचा पुराव्यासाठी (शाळा सोडल्याचा दाखला)
*5)मतदारांच्या वडिलांचे पूर्ण नाव
*6)मतदाराच्या आईचे पूर्ण नाव
*7)सध्याचा चालू मोबाईल क्रमांक
*कागदपत्रे आपल्या जवळ ठेवावीत. तुमच्या घरी येऊन मतदार यादी अपडेट बी एल ओ करतील

*आपले कुटुंबातील काही सदस्य काही कारणास्तव बाहेर गावी असल्यास त्यांचीही वरील माहिती एकत्रित करून ठेवावी

*मतदार यादी अपडेट करण्याची जबाबदारी बी एल ओ यांची आहे ती जबाबदारी ते अंगणवाडी सेवकांवर पूर्णपणे ढकलणार नाहीत

**बी एल ओ यांना सहकार्यासाठी व मदतीसाठी अंगणवाडी सेविका यांची तहसीलदारांनी नेमणूक केली आहे अंगणवाडी सेविकांनी बी एल ओ यांना मदत करावयाची आहे ही जबाबदारी बी एल ओ यांचीच आहे
*तशी मतदारांची सुद्धा आहे मतदारांनी स्वतःहून लक्ष घालून फॉर्म भरून घेऊन अपडेट करून घेणे गरजेचे आहे अन्यथा आपले नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची दाट शक्यता आहे जे मतदार बाहेरगावी नोकरी व्यवसाय निमित्त गेलेले आहेत व तेथे त्यांचे मतदार यादीत नाव आहे व त्यांच्या मूळ गावातील गावातही मतदार यादीत नाव आहे अशा मतदारांनी आपले इच्छेनुसार कोणत्या एकाच ठिकाणी त्यांना आवडेल त्या ठिकाणी परंतु एकाच ठिकाणी मतदार यादीत नाव ठेवावे व एका ठिकाणाचे नाव स्वतःहून कमी करण्यास सांगावे असा नवीन नियम आहे*त्या नियमाचे पालन करणे सर्वांना बंधन कारक आहे

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *