बहुमत अजूनही देवठाण सोसायटीची सभा रद्द करण्याची नामुश्कि… पुन्हा निवडीसाठी सभा
देवठाण प्रतिनिधी
देवठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी ची निवड करण्यासाठी संचालक मंडळा ची विशेष सभा बोलवण्यात आली होती सेवा सोसायटी थकबाकीत असल्याच्या कारणाने संचालका ऐवजी सभासदाचा ठराव करावा लागणार होता परंतु कोणत्या सभासदाचा ठराव द्यायचा यामध्ये यामध्ये सत्ताधारी मंडळामध्ये एकमत न झाल्याने संचालक मंडळातील काही लोक गावात असूनही मीटिंगसाठी गैरहजर राहिल्याने कोरम अभावी संचालक मंडळाची सभा रद्द करण्याची आली
