Day: August 1, 2024

देवठाण येथील विद्यार्थ्यांनी आमदारांची भेट घेऊन रस्त्याची केली मागणी आमदारांनीही तात्काळ रस्ता देतो असे आश्वासन दिले

देवठाण येथील विद्यार्थ्यांनी आमदार लहामटे यांची भेट भेट घेऊन तात्काळ रस्ता देण्याची केली मागणी देवठाण प्रतिनिधी अकोले तालुक्यातील देवठाण येथील बस स्थानकापासून आढळा विद्यालयापर्यंत रस्त्यामध्ये मोठ मोठे खड्डे झाल्यामुळे रस्ता…