आमदार लहामटे यांचे हस्ते बुधवारी आढळा धरणाचे शासकीय जलपूजन
आढळा धरणाचे शासकीय जलपूजन आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते होणार देवठाण प्रतिनिधी अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा धरण दिनांक 2 ऑगस्ट रोजी भरून वाहू लागले असून परिसरात भरपूर झाल्याने…
