आढळा धरणाचे शासकीय जलपूजन आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते होणार
देवठाण प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा धरण दिनांक 2 ऑगस्ट रोजी भरून वाहू लागले असून परिसरात भरपूर झाल्याने यंदा लवकरच धरून भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या धरणाचे शासकीय जलपूजन आमदार डॉ किरण लहामटे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती अकोले पाटबंधारे विभाग उपविभागीय अभियंता योगेश जोरवेकर यांनी दिली
एकंदर 1060 दलघफू
