केळीरुमनवाडी येथे आरंभ सप्ताह उत्साहात साजरा
देवठाण प्रतिनिधी अकोले बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आरंभ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय पोषण महा निमित्ताने केळी रुमणवाडी येथे बालक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला…
