देवठाण सोसायटी चेअरमन निवडीत सत्ताधारी रुसले तर विरोधी अचूक निर्णय घेण्यात फसले
शेतकरी जागृती मंडळात फूट पडल्यामुळे देवठाण सोसायटीची चेअरमन निवड कोरम अभावी तहकूब देवठाण प्रतिनिधी अकोले तालुक्यातील देवठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची चेअरमन निवड आज होणार होती परंतु चेअरमन…
