आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते होणार खंडोबा मंदिराच्या दोन कोटीचे कामाचे भूमिपूजन
देवठाण प्रतिनिधी अकोले तालुक्यातील देवठाण येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट परिसरात प्रादेशिक पर्यटन संचालनालय मार्फत देवस्थान परिसराचा विकास करण्यासाठी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने दोन कोटी रुपये…
