अ.नगर जिल्हा आशासेविका संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी सुवर्णा थोरात व उपाध्यक्षपदी उषा अडांगळे
——————————-
देवठाण प्रतिनिधी
———————————

नुकतीच शिर्डी येथे जिल्ह्यातील पैशाची आशा सेविका यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत वरील श्रीमती सुवर्णा थोरात व श्रीमती उषा अडांगळे यांची निवड करण्यात आली

राज्यातील सर्व आशा सेविका यांनी गेली दोन महिने संप केला त्याच्या संपाला यश आले बावीस दिवस मुंबई येथिल आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन केले होते अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13 मार्च 024 रोजी घोषणा केली कीं आशासेविका व गटप्रवर्तक यांना दरमहा 5000 रुपये मानधनात वाढ केली म्हणून आनंद महोत्सव साजरा केला

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *