अकोले तालुक्यातील देवठाण येथील प्रगतशील शेतकरी तुळशीराम गंगाराम जोरवर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले तुळशीराम जोरवर हे उत्कृष्ट शेतकरी होते श्री जोरवर हे माजी पोलीस पाटील कै गंगाराम भवानी जोरवर यांचे कनिष्ठ चिरंजीव होते त्यांच्या निधनाने संपूर्ण कानडी समाजावर व देवठाण गावावर शोक कळा पसरली आहे परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी
भावपूर्ण श्रद्धांजली

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *