देवठाणा प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील देवठाण येथील श्री खंडोबा मंदिर देवस्थान परिसरात पर्यटन स्थळाचा विकास करणे या योजनेतून पर्यटन संचालनाकडून मार्फत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या व मंजूर झाल्यानंतर टेंडर प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर झालेल्या या दोन कोटीच्या कामांचे भूमिपूजन आज सोमवारी सकाळी 11 वाजता खंडोबा मंदिर परिसरात संपन्न होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने दिली आहे

देवठाण परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहनही विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *