इंडियन डॉक्टर ऑलिंपिक स्पर्धेमध्ये देवठाण येथील डॉक्टर वृषाली प्रसाद वाकळे यांना टेबल टेनिस खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल सुवर्णपदक प्राप्त झाले आहे

नुकत्याच पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे इंडियन डॉक्टर्स ऑलम्पिक अंतर्गत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते श्रीराम इन्स्टिट्यूट पुणे यास यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये देशभरातील पंधराशे डॉक्टर्स सहभागी झाले होते दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत महिला गटात अंतिम सामन्यात डॉ. वृषाली वाकडे यांनी विजेतेपद पटकावले आहे

डॉक्टर वाकडे यांना या कामे त्यांचे प्रशिक्षक म्हणून डॉक्टर देवेंद्र कोठावळे डॉक्टर अंकुश आरोटे डॉक्टर अमोल सानप डॉक्टर सागर महेश डॉक्टर ऋषिकेश वाघोलीकर यांचे मार्गदर्शन लाभले

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *