भैरवनाथ मंदिराचे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास आ. लहामटे व मेंगाळ, शेळके, पाटोळे, बोडके यांची उपस्थिती
.
.
.
.
.
.
अकोले तालुक्यातील देवठाण मेंगाळवाडी येथे भैरवनाथ मंदिराचे बांधकाम ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून करण्यात आले मेंगाळवाडी ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोक वर्गणीतून हे भैरवनाथ मंदिराचे बांधकाम करण्यात आले प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये आमदार डॉक्टर किरण लहामटे,
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ,
अमृतसागर सहकारी दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे
अकोले पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके
अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके
शिवसेनेचे नेते व माजी सरपंच केशव बोडके
आदी मान्यवरांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली
आमदार साहेबांच्या वतीने त्यांच्या निधीतून मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण व सभामंडपासाठी दहा लाख रुपयाची निधी देण्याची घोषणा करण्यात आली
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ यांच्या विशेष प्रयत्नातून मेंगाळवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावठाण ट्रांसफार्मर बसवण्यात आला यावेळी ट्रान्सपरणाचे लोकार्पण करण्यात आले
भविष्यात जसा जसा आणि ती उपलब्ध होईल त्यातून मेंगाळवाडी साठी खास प्रयत्न करण्यात येईल असे मारुती मेंगाळ यांनी आश्वासन दिले
पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके यांनीही या मंदिरा परिसरासाठी व मेंगाळवाडी साठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले
शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शिवाजी पाटोळे यांनी यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्या निधीतून मिळवून देऊन मेंगाळवाडीच्या विकासात भर टाकण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले
स्थानिक मेंगाळवाडी ग्रामस्थ
जालिंदर मेंगाळ
धनंजय मेंगाळ
सोमनाथ मेंगाळ
किसन मेंगाळ
तुकाराम मेंगाळ
असंख्य ग्रामस्थांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
व विकास कामासाठी सर्वांनी निधी मिळवून द्यावा अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांना करण्यात आली
