Month: December 2023

चिकणी सह पाचगाव पाणीपुरवठा योजनेचे काम देवठाण येथे छुप्या मार्गाने सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पाडू

संगमनेर तालुक्यातील चिकणी सह पाचगाव पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे अकोले तालुक्यातील डोंगरगाव हिवरगाव व देवठाण शिवारात या पाणी योजनेचे काम करण्यास तीन गावच्या ग्रामस्थांचा तीव्र विरोध असताना देवठाण येथील जल…

काठवटवाडी काळेवाडी व गिरेवाडी येथील जल जीवनच्या वाढीव प्रस्तावास मंजुरी मिळाली नाही तर कामे होण्याची खात्री नाही

जल जीवन च्या कामामध्ये अद्याप गिरेवाडी काठवडवाडी व काळेवाडी चा समावेश झालेला नाही प्रस्ताव करून पाठवला असे ठेकेदार व जल जिवन चे अधिकारी सांगतात पर्यंत प्रत्यक्षात वाढीव प्रस्तावास सुधारित प्रशासकीय…

टाहाकारी येथील अंबिका माता मंदिराच्या रासायनिक लेपणाचे काम सुरू

अकोले प्रतिनिधी – विद्याधर सातपुते सर पुरातन वास्तु व शिल्पांचे जतन करण्याच्या उद्देशाने व मंदिर संवर्धनाचे काम पुरातन खात्याने सुरू केले आहे. टाहाकरी येथील अंबिका मातेच्या मंदिराचे पूर्णपणे स्वच्छ करून…

डॉक्टर्स ऑलम्पिक स्पर्धेमध्ये डॉक्टर वृषाली वाकडे यांना सुवर्णपदक

इंडियन डॉक्टर ऑलिंपिक स्पर्धेमध्ये देवठाण येथील डॉक्टर वृषाली प्रसाद वाकळे यांना टेबल टेनिस खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल सुवर्णपदक प्राप्त झाले आहे नुकत्याच पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे…

देवठाण वरखडवाडी व दोडक नदी तीन स्वतंत्र ग्रामपंचायत करा आदिवासी समाजाची मागणी

अकोले तालुक्यातील देवठाण गावाचे विभाजन करून वरखडवाडी आणि दोडकनदी या दोन आदिवासी वाड्यांना दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देऊन दोन महसूल गावे निर्माण केली आहेत परंतु या दोन गावांना…

देवठाण येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करावी :- सुधीर शेळके

केंद्रीय अर्थराज्यमंत्री कराड यांना ग्रामस्थ भेटणार दिनांक 24 / 12 / 2023 अकोले तालुक्यातील देवठाण येथे राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेची अत्यंत गरज असल्यामुळे लवकरात लवकर बँकेची शाखा सुरू करावी या मागणी…

देवठाण येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करावी :- सुधीर शेळके

केंद्रीय अर्थराज्यमंत्री कराड यांना ग्रामस्थ भेटणार दिनांक 22 / 12 / 2023 अकोले तालुक्यातील देवठाण येथे राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेची अत्यंत गरज असल्यामुळे लवकरात लवकर बँकेची शाखा सुरू करावी या मागणी…