अकोले तालुक्यातील आशा सेविकांनी आरोग्य खात्याच्या विविध प्रकारच्या ऑनलाइन करण्याचे काम करण्यास नकार दिला असून याचे विरोधात संपावर जाणार असल्याचा इशारा अशा सेवकांनी दिला असल्याची माहिती आशा सेविका संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सौ उषाताई अडांगळे यांनी दिली

महाराष्ट्र राज्य आशा सेविका कर्मचारी संघटनेच्यावतीने अकोले तालुक्यातील आशा सेविकांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्याम शेटे यांना व देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संभाजी नागरे यांना दिले यावेळी वनिता जाधव, संध्या भालेराव, मंदा शिंगाडे, तारा दराडे,, कविता बोडके, वैशाली नजान, आशा देशमुख, सुनिता देठे, रूपाली तातळे, आशा कडलग अलका बगाड सोनाली भोईर, निशा गायकवाड आधी आशा शेळके उपस्थित होत्या

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *