देवठाण प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील देवठाण येथील सात मतदान केंद्रा मिळून एकंदर एकूण मतदार 6734 इतके आहेत
मतदान केंद्र क्रमांक 104
देवठाण गाव येथे 1310
——————-
मतदान केंद्र क्रमांक 105
देवठाण गाव येथे 1044
——————–
मतदान केंद्र क्रमांक 106
कारवाडी दोडकनदी येथे 1026
———————-
मतदान केंद्र क्रमांक 107
वरखडवाडी येथे 1096
————————
मतदान केंद्र क्रमांक 108
वरखडवाडी येथे 765
————————-
मतदान केंद्र क्रमांक 109
गणेशखिंड येथे 1036
————————
मतदान केंद्र क्रमांक 110
गणेश खिंड येथे 457
————————-
अशा एकूण सात मतदान केंद्रांवर 6734 मतदार आहेत असे असले तरी सोनवणेवस्ती, काळेवस्ती, शिंगाडेवस्ती येथील मतदान वरखडवाडी मतदान केंद्राला जोडलेले आहेत
तसेच जाधववस्ती, गायकवाडवस्ती व पाटोळेवस्ती हा भाग मतदानासाठी गणेशखिंड येथील मतदान केंद्राला जोडलेला आहे त्यामुळे या परिसरातील लोकांना फार दूरवर मतदानासाठी जावे लागणार आहे
