देवठाण गावाला संगमनेर कारखान्यावर प्रतिनिधित्व द्यावे

देवठाण, प्रतिनिधी

oplus_2

अकोले तालुक्यातील देवठाण येथे आज दुपारी एक वाजता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अत्यंत उत्साहाच्या वातावरणात देवठाण ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले

स्वागतानंतर देवठाण ग्रामपंचायत, आणि आढळा पतसंस्था व ते सेवा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला

त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोरील ल सभा मंडपात सभा संपन्न झाली सभेचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ विजया सहाने या होत्या या कार्यक्रमासाठी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मधुकरराव नवले अकोले पंचायत समितीचे माजी सभापती दादा पाटील वाकचौरे संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी वाकचौरे, अगस्तीच्या माजी संचालिका मंदाताई नवले गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते आवर्जून उपस्थित होते त्यामध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके, अकोले तालुका देखरेख संघाचे माजी अध्यक्ष मोहन बाबा शेळके अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक बाबा शेळके, अकोले पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन चंद्रमोहन निरगुडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड तुळशीराम कातोरे, किरण शेळके, परसराम शेळके, पंढरी आप्पा शेळके, रामदास काळे, विजय दराडे, माजी सरपंच एकनाथ सहाने, शिवसेना उबाठा गटाचे राम सहाने, अशोक सोनवणे, चंद्रभान जोरवर ,नवनाथ आप्पा बोडके शिवाजी नेहे आधी जण उपस्थित होते शेवटी रमेश बोडके यांनी आभार मानले

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *