देवठाण ग्रामस्थांच्या वतीने तुळशीराम कातोरे यांचा सत्कार
वनहक्क कमिटीच्या अध्यक्षपदी निवड.
अकोले तालुक्यातील देवठाण ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांची वन हक्क व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली त्यांनी बद्दल ग्रामस्थांच्या वतीने आज शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी
सामाजिक कार्यकर्ते,महेश सोनवणे सर यांनी प्रास्ताविक केले
अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके
शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शिवाजी पाटोळे
शिवसेना उबाठा चे गणप्रमुख राम सहाने
नातू पथवे
जय मल्हार मित्र मंडळाचे
पांडुरंग मेंगाळ
सदाशिव जोरवर
प्रभाकर वराडे
दिलीप जोरवर
भागा शेठ सहाणे
आहिलाजी गांगड
डी बी बोडके
आदी जन उपस्थित होते
