देवठाण वरखरवाडी दोडक नदी या गावांचा ऑनलाईन सातबारा चा प्रश्न सुटला
वरखडवाडी व दोडकनदीच्या सातबारा ऑनलाइन नोंदींचा प्रश्न मार्गी! जमाबंदी आयुक्त पुणे यांच्याकडून तातडीने मंजुरी; शिवाजी पाटोळे, महेश सोनवणे सर व केशव बोडके यांच्या प्रयत्नांना यश देवठाण प्रतिनिधी : देवठाण गावाचे…
