आमदार डॉ किरण लहामटे यांच्या हस्ते खंडोबा मंदिर परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन
देवठाणा प्रतिनिधी अकोले तालुक्यातील देवठाण येथील श्री खंडोबा मंदिर देवस्थान परिसरात पर्यटन स्थळाचा विकास करणे या योजनेतून पर्यटन संचालनाकडून मार्फत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या व…
