Author: संपादक शिवाजी पाटोळे

देवठाण येथे कुणबी दाखल्यासाठी महसूल कडून शिबिराचे आयोजन

देवठाण येथे कुणबी दाखल्यासाठी महसूल कडून शिबिराच्या आयोजन तर मराठा बांधवांकडून उत्तम प्रतिसाद देवठाण प्रतिनिधी अकोले तालुक्यातील मराठा समाजातील लोकांना कुणबी दाखले मिळावेत म्हणून अकोले तहसील कार्यालयाकडून देवठाण गावी आज…

आज देवठाण येथे आमदार डॉ किरण लहामटे यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन

देवठाण प्रतिनिधी अकोले तालुक्यातील देवठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या प्राणांगणात आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपये रंगमंच स्टेज साठी दिले असून त्या कामाची…

आढळा सांगवी व पाडोशी धरणाचे व्यवस्थित नियोजन करा आमदार लहामटे

आढळा सांगवी पाडोशी या धरणातील पाण्याचे व्यवस्थित नियोजन करा आमदार लहामटे यांच्या पाटबंधारे अधिकाऱ्यांना सूचना देवठाण प्रतिनिधी अकोले तालुक्यातील आढळा सांगवी व पाडोशी या तिन्ही धरणांचे रब्बी पिकाचे नियोजन पाटबंधारे…

आढळा, सांगवी व पाडोशी कालवा सल्लागार समितीची शुक्रवारी बैठक

देवठाण  प्रतिनिधी   आढळा धरण सांगवी धरण व पाडोशी धरण या तीन धरणाच्या लाभक्षेत्रातील अधिकाऱ्यांची व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक अकोले चे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची…

देवठाण गणेशखिंड मार्गे कासारवाडी रस्ता करा ग्रामस्थांची आमदार लहामटे यांच्याकडे मागणी

देवठाण ते कासारवाडी रस्ता करण्याची ग्रामस्थांची मागणी देवठाण प्रतिनिधी अकोले व सिन्नर सरहद्दीवर असलेला देवठाण ते कासारवाडी हा रस्ता अत्यंत खराब झाला असून दळणवळणाच्या लायक राहिला नाही त्यामुळे या रस्त्याचे…

आढळा धरणाचे पहिले आवर्तन सुटले

देवठाण प्रतिनिधी अकोले तालुक्यातील आढळा मध्यम प्रकल्पातून रब्बी पिका साठी पहिले आवर्तन सुटले असून शेतकरी म्हणून शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत असले तरी शेतकरी पाटबंधारे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त…

अकोले तालुक्यातील आशा सेविकांनी आरोग्य खात्याच्या विविध प्रकारच्या ऑनलाइन करण्याचे काम करण्यास नकार

अकोले तालुक्यातील आशा सेविकांनी आरोग्य खात्याच्या विविध प्रकारच्या ऑनलाइन करण्याचे काम करण्यास नकार दिला असून याचे विरोधात संपावर जाणार असल्याचा इशारा अशा सेवकांनी दिला असल्याची माहिती आशा सेविका संघटनेच्या राज्य…

महादेव देवस्थान च्या जमिनीवर आणि ग्रामपंचायतच्या जमिनीवर गुरव समाज व मुस्लिम बांधवांचे नावे दाखल करण्यात आली

अकोले तालुक्यातील देवठाण येथील महादेव मंदिर देवस्थान जमिनीत क्षेत्रात गुरव समाजाच्या पुजाऱ्यांची नावे दाखल झाल्याचे तलाठी कडून समजले आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत मालकीच्या सर्वे नंबर २५९ मधील दहा गुंठे जमीन मुस्लिम…

बाजीराव दराडे यांच्यावरील आरोपांची पोलिसांनी शहानिशा करावी म्हणजे सत्य उजेडात येईल

गेली दोन तीन दिवसांपासून समशेरपुर जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य बाजीराव दराडे यांच्या वर दाखल झाले ल्या खंडणी च्या गुन्ह्याची चर्चा अकोले तालुक्यातील प्रसार माध्यमांतून केली जात आहे.हा गुन्हा दाखल…

चिकणी सह पाचगाव पाणीपुरवठा योजनेचे काम देवठाण येथे छुप्या मार्गाने सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पाडू

संगमनेर तालुक्यातील चिकणी सह पाचगाव पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे अकोले तालुक्यातील डोंगरगाव हिवरगाव व देवठाण शिवारात या पाणी योजनेचे काम करण्यास तीन गावच्या ग्रामस्थांचा तीव्र विरोध असताना देवठाण येथील जल…